Top News

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | काही महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.

अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली. या भेटीत कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याचं त्यांनी मान्य केलं.

कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही- राज ठाकरे

“पार्थ पवार आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने”

“निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं, हे विसरू नका योगीजी”

‘ही केवळ एका मुलीची हत्या नसून…’; अण्णा हजारेंची हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या