महाराष्ट्र मुंबई

उर्मिला मातोंडकर की गोपाळ शेट्टी?? वाचा ‘एबीपी’च्या पोलचा अंदाज

 मुंबई | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघाबाबत ‘एपीबी माझा’च्या एक्झिट पोलने धक्कादायक अंदाज वर्तवला आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदावर उर्मिला मातोंडकर पराभूत होतील आणि भाजपचे गोपाळ शेट्टींच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, असा ‘एपीबी माझा’च्या एक्झिट पोलचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उत्तर मुंबई मतदारसंघात अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेला चेहरा उर्मिला मातोंडकर आणि राजकारणातले मातब्बर नेते गोपाळ शेट्टी यांच्यामध्ये चूरशीची लढत पहायला मिळाली.

दरम्यान, 23 तारखेला विजयाचा टिळा कुणाच्या कपाळी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-एक्झिट पोलचे कल आले… संघ-भाजपच्या भेटीगाटी सुरु झाल्या!

-देशभरातून विविध संस्थांचे एक्झिट पोल; त्यावर अमोल कोल्हे म्हणतात…

-भाजपला सत्ता मिळणार नाही; या एक्झिट पोलचा सर्वात धक्कादायक अंदाज

-विवेक ऑबेरॉयवर गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादीची मागणी

-काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या