बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Price Today | खुशखबर! सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांनी घसरण, वाचा आजचे दर

मुंबई | सोनं ( Gold Pric) खरेदीकरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन दिवसात सोन्याच्या प्रति ग्रॅम 800 रूपयांची घसरण झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात 600 रूपयांची घसरण झाली आहे.

सोन्याच्या किंमती घसरल्याने जागतिक मंदीच्या चर्चांचा सोन्यावर फार मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत नसल्याचं चित्र आहे.

मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,000 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,230 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,030 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,260 रुपये आहे.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More