बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! लोकलने आता सर्वांना प्रवास करता येणार

पुणे | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पाहून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लाॅकडाऊन जाहीर केलं होतं. काही महिन्यांनंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने टप्याटप्याने लाॅकडाऊन उठवण्यात आलं आहे. याचवेळी सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात यावी अशा मागणीने जोर धरला होता. त्यानंतर मुंबईमधील लोकल सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील लोकल देखील काही नियमांवर सुरु करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पाहा व्हिडीओ.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाचा नवा खळबळजनक खुलासा, “माझ्याकडे चप्पल…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक!

मांसाहार प्रेमींसाठी मोठा धक्का, ‘या’ गोष्टीचे दर वाढण्याची शक्यता!

मुस्लीम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात… रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

तालिबाननं बरोबरच केलं, आपला देश स्वतंत्र केला- शायर मुनव्वर राणा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More