अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून आदरांजली

अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून आदरांजली

नवी दिल्ली | प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांना डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे.  मुगल-ए-आझाम या चित्रपटातील त्यांचं चित्र डूडल मध्ये रेखाटण्यात आलं आहे.

मधुबाला यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी झाला होता. त्याचं खर नाव मुमताज जहा बेगम देहलवी हे होतं.

नीलकमल या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  महल, चलती का नाम गाडी, दुलारी, हावडा ब्रीज या चित्रपटांसह 70 हून अधिक चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता.

दरम्यान, मधुबाला यांचा ‘बॉलिवूडची मर्लिन मन्रो’ आणि ‘ब्युटी विथ ट्रॅजेडी’ असा उल्लेख केला जातो. 23 फेब्रुवारी 1969 रोजी ह्रदयाला छेद असल्यामुळं त्यांचं निधन झालं.

 महत्वाच्या बातम्या-

…तर 2019 मध्ये एनडीएतल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल- संजय राऊत

ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं, पाहा व्हीडिओ-

पंतप्रधानपदावर 12 वी पास व्यक्ती बसवू नका; अरविंद केजरीवालांचा मोदींवर निशाणा

‘अजित पवारांना हवीय राज ठाकरेंची साथ’, मात्र राष्ट्रवादीतून होतोय विरोध!

-नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? PMO म्हणतं आम्हाला माहिती नाही…!

Google+ Linkedin