देश

धक्कादायक!!! त्या नंबरच्या मागचं सत्य गुगलने उलगडलं!

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या फोनमध्ये UIDAI क्रमांक सेव्ह झाले असल्यास डिलीट करण्याचे मॅसेज फिरत आहेत. मात्र, गुगलने या नंबरमागील सत्याचा उलगडा केला आहे. 

2014मध्ये भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड ओएस बनवताना गुगलने चुकीने UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह केला होता. चुक लक्षात आल्यावर गुगने नंतरच्या व्हर्जनमधून तो क्रमांक काढून टाकला. त्यामुळे ज्यांची मोबाईल ओएस 2014 साली तयार झाली होती त्यांच्या संपर्क यादीत हा क्रमांक दिसतो.

दरम्यान, गुगलच्या तांत्रिक UIDAI क्रमांक चुकीने सेव्ह झाला असून तो तुम्ही डिलीट करू शकता, असं गुगलने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-धक्कादायक!!! तुमच्या फोनमध्ये कुणी सेव्ह केला हा नंबर???

-मराठा मोर्चेकऱ्यांचा आमदार मेधा कुलकर्णींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी

-आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प

-जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर गिरीश महाजन काय म्हणाले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या