बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Google चा कर्मचाऱ्यांना झटका; कंपनीने घेतला मोठा निर्णय

मुंबई | गुगल कंपनीतील कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा देण्यात आला आहे. गुगल कंपनीच्या सेल्स टीमने गुगल कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण विक्रीची उत्पादकता आणि कर्मचाऱ्यांची (employee cut) उत्पादकता पाहून थेट नोकरी जाण्याचा इशारा दिला आहे.

गुगलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय की, येत्या काळात चांगलं काम करुन दाखवा, अन्यथा कंपनी घेईल त्या कठोर निर्णयाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मॅनेजमेंटनेही कर्मचाऱ्यांना कपातीसाठी तयार रहा, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे.

पुढच्या तिमाहीत कंपनीला किती उत्पन्न होणार, त्यावर कपात होणार की नाही ते ठरणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आता आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”

‘आपल्या देशाचं नाव बदलून…’; ‘या’ खेळाडूच्या पत्नीने नरेंद्र मोदींकडे केली मागणी

सोनं झालं स्वस्त; पाहा काय आहे आजचा भाव

राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

शाहू-छत्रपतींच्या पोस्टरसमोर सिगरेट ओढत मुलींचा अश्लील डान्स!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More