महाराष्ट्र सांगली

…म्हणूनच शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय- गोपीचंद पडळकर

सांगली | अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं. यामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक गावात जाऊन शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावरून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागतेय, असं पडळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

3 धावांचं आव्हान! सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याची हैद्राबादवर मात

राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करु- विजय वडेट्टीवार

“संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या