नवी दिल्ली | सरकारने शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. त्या दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
महाराष्ट्राचा सर्वात महत्वाचा अंग असेल तर तो शेतकरी आहे आणि त्याच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सरकारने मोफत शिक्षण आणि इतर सोयी-सुविधा देण्यासंदर्भात योजना आणल्या पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
जवानांच्या मुलांसाठी सरकारने ज्या योजना आणल्या आहेत. त्याच योजना शेतकऱ्यांच्या मुलांनाही लागू कराव्यात, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार नोकरी देण्याची मागणीही नवनीत राणा यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राहुल गांधी राजीनामा मागे घ्या; काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन
-मुख्यमंत्र्यांनी केली आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती
-नितेश राणेंची अधिकाऱ्यावर चिखलफेक; चंद्रकांत पाटलांनी घेतली कुटुंबाची भेट
-राहुल गांधींवर आरोप करत गुजरातमधल्या दोन आमदारांचा राजीनामा; काँग्रेसला धक्का
-त्या खेकड्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी युवकची मागणी
Comments are closed.