औरंगाबाद महाराष्ट्र

सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

औरंगाबाद | सरकार शेतकरी नेते, कार्यकर्त्यांचे फोन टॅप करत आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी केला आहे. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी शेतकरी नेते कुठे जातात, काय करतात, कोणाकोणला भेटतात, यावर सरकार लक्ष ठेवत आहे, असं शेट्टींनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, आम्ही काय करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकार होत आहेत, असंही शेट्टींनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-खड्डे बुजवतोय म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकावर कारवाई!!!

-…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक

-आम्ही तुमचं काढलं तर मिरच्या झोंबतील; मुंडे-धस विधान परिषदेत भि़डले!

-…म्हणून राहुल गांधींनी भाजपची माफी मागायला हवी- संबित पात्रा

-नाणार प्रकल्प रद्द केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या