देश

इस्रोच्या मोहिमांवर-मोहिमा अन् मोदी सरकार त्यांचा पगारात कापतंय

Loading...

बंगळुरू | एकीकडे इस्रो भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवताना व्यस्त असताना दुसरीकडे केंद्र शासन मात्र इस्रोच्या वैज्ञानिकांच्या पगारात कपात करत आहे.

इस्रोच्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांना 1996 पासून दोन अतिरिक्त वेतनवाढीच्या स्वरूपात मिळणारी प्रोत्साहान अनुदान रक्कम आता मिळणार नाही. 12 जून 2019 रोजी काढलेल्या आदेशात केंद्र शासनाने असं स्पष्ट केलं आहे.

Loading...

इस्रोमध्ये जवळपास 16 हजार कर्मचारी काम करतात. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना 10 हजारांपासून ते 20 हजारांपर्यंत नुकसान या कर्मचाऱ्यांना सहन करावं लागणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाने वैज्ञानिक दु:खी आहेत. त्यामुळे इस्रोच्या प्रमुखांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी SEA (स्पेस इंजिनिअर्स असोसिएशन) चे अध्यक्ष ए. मणिमारण यांनी केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

-…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

-भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

Loading...

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…

-अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या