बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचारी वर्गासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. यामुळे 90 लाख लोकांना याचा फायदा होणार आहे. सरकारने याची अजुनतरी अधिकृत घोषणा केली नाही पण, मिडीया रिपार्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मध्ये 4 टक्के वाढ करण्यात येणार आहे. केद्रांच्या म्हणण्यानुसार भत्त्यात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 38 टक्के वाढ होईल. दरवर्षीच्या पगारात 27.312 रूपये इतकी वाढ होणार आहे.

सध्या कर्मचार्‍यांचा पगार 56,900 रूपये इतका आहे, वार्षिक DA 2,59,464 इतका असेल. याप्रमाणे 18.000 लोकांना 8640 रू महिना तर 1,03,680 इतका मिळणार असल्याची शक्यता आहे.

दरवर्षी जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली जाते. महागाईनुसार सरकार कर्मच्याऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करत असते. ही वाढ वर्षातून 2 वेळा होते.

थोडक्यात बातम्या

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अनिल परबांच्या अडचणीत वाढ!

‘…मग करायचं काय एक्सचेंज’; मुख्यमंत्र्यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना टोला

“भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने धार्मिक कार्यक्रम राजकीय करून टाकला”

‘हा महाराष्ट्राचा अपमान,अजित पवारांना भाषणाची संधी दिली नाही हा अन्याय’; सुप्रिया सुळे संतापल्या

‘मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या’; वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More