नवी दिल्ली | जम्मू काश्मीर नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून वेळोवेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतं. याला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पूँछमध्ये 400 आणि राजौरी भागात 200 बंकर उभारण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे.
सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे संकटाचा सामना करावा लागतो. अशा वेळी बंकर अतिशय फायद्याचे ठरतात.
दरम्यान, पुलवामा येथील हल्ला आणि प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक यामुळे भारत-पाकिस्तान या देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या-
–पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; ग्रामविकास विभागात मेगाभरती
-कारवाईविषयी शंका नाही मात्र भाजपने हवाई हल्ल्याचे पुरावे द्यावेत- काँग्रेस
–हवाई हल्ल्यात ‘जैश’चे मोठं नुकसान झाल्याची मसूद अजहरच्या भावाची कबुली
–“पाकिस्तानमध्ये ताकद नसेल तर त्यांनी भारताला सांगावं, आम्ही दहशतवाद संपवू”
–उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
Comments are closed.