मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण
मुंबई | राज्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
एकनाथ शिंदेंसोबत ‘या’ फोटोत कोण कोण आहे?, वाचा संपूर्ण नावं एकाच ठिकाणी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना गुवाहाटीला नेणार
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिजीत बिचुकलेंसह 20 जणांच्या संपर्कात”
‘परत जाऊ नका आता’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सल्ला
“आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”
Comments are closed.