Top News

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान!

मुंबई | विधानपरिषदेवरील 9 राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

खडसे-शेट्टी यांच्यासह आठही जणांची राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्तीला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे.

कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याने दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केलीये.

एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह राजू भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी या आठ जणांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा- आशिष देशमुख

देवेंद्र फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही त्यांना चितपट करु- जयंत पाटील

“जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे?”

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक डिजीटलपद्धतीने होणार!

“पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या