Top News महाराष्ट्र मुंबई

“राज्यपाल महोदयांनी प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे”

जालना | शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यपालांना एक क्षणही त्या पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही, असं खोतकर म्हणालेत.

जेव्हा त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणतात की त्यांचं चुकलं, तर मग राज्यपाल महोदयांनी प्रायश्चित्त म्हणून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, अमित शहा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“दानवे म्हणाले ते त्रिवार सत्य, सरकार चालवणं हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे”

…म्हणूनच शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय- गोपीचंद पडळकर

कमलनाथांची जीभ घसरली; भाजपच्या महिला नेत्याचा आयटम म्हणून केला उल्लेख

3 धावांचं आव्हान! सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याची हैद्राबादवर मात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या