पुणे महाराष्ट्र

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांचं निधन

पुणे | रेडिओ खगोलशास्त्रज्ञ आणि पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांचं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते.

गेल्या दहा दिवसांपासून अशक्तपणा आणि इतर आजारामुळे ते एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचे जनक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासकांचा गट तयार करून या क्षेत्रातील संशोधनाला चालना दिली.

दरम्यान, गोविंद स्वरूप यांना पद्मश्री, भटनागर पुरस्कार आधी पुरस्कार मिळाले होते.

महत्वाच्या बातम्या-

चिंताजनक! राज्यात आज 16 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

एनसीबीने ड्रग प्रकरणी कंगणाची चौकशी करावी- सचिन सावंत

मुलीला दिलेलं वचन अमित शहांनी पाळलं- कंगणा राणावत

संजय राऊत यांनी हरामखोर शब्दाचा अर्थ त्यांच्या शब्दात सांगितला; म्हणाले…ॉ

…तोपर्यंत दिड शहाणीला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, तिची सर्व मालमत्ता सील करा- विद्या चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या