पुणे | ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली येणार असल्याचे पोस्टर्स लावले. पण प्रत्याक्षात तो विराटचा डुप्लिकेट असल्याचं समोर आलंय. हा सगळा प्रकार पुण्यातील श्री रामलिंग (शिरुर) ग्रामपंचायतीमध्ये घडला.
श्री. रामलिंग येथील उमेदवार विठ्ठल घावटेंनी विराट कोहलीला प्रचारासाठी बोलवल्याचा दावा केला होता. विराट कोहलीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील अनेकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र डुप्लिकेट विराट कोहलीला पाहून सर्वांचीच निराशा झाली.
दरम्यान, निराशेवर मात करत काहींनी डुप्लिकेट विराटसोबतच सेल्फी काढले.
महत्त्वाच्या बातम्या-
-अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार; मोदींनी विश्वासघात केल्याची भावना
-‘जलसंधारण’ सोडून सगळ्या चांगल्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडून शिकाव्यात!
-अख्खा देश म्हणतोय; “2019 में फिर एक बार, मोदी सरकार”
-एका आदिवासी तरूणाने मोदींना घाम फोडला आहे!
-मुंबई तुंबली तर सहन करा; पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुंबईकरांना सल्ला
Comments are closed.