देश

पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या ‘या’ वाक्यामुळे आजीने संपवलं आयुष्य!

इंदूर | इंदूरमधील वृद्ध महिलेने अ‍ॅसिड प्राशन केलं आहे. वृद्ध महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपाचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

तुम्ही तर झाडावर लागलेले सगळेच पेरु खाल्ले, या नातीच्या एका वाक्याने आजी इतकी दु:खी झाली की तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

मृत महिलेचं नाव मीराबाई असून त्या 60 वर्षांच्या होत्या. बेटमा पोलीस स्टेशन हद्दीतील मंत्री नगर येथे त्या त्यांच्या कुटुंबासोबत राहायच्या.

माझी मुलगी तिच्या आजीसोबत बसली होती. माझ्या मुलीने आईची थट्टा करत म्हटलं की तुम्ही तर सगळे पेरु खाल्ले. यावर आई रागावली आणि म्हणाली की मी एकटीने सर्व पेरु नाही खाल्ले. तू इतकी लहान असून मला टोमणा मारते, असं मृत वृद्ध महिलेच्या मुलाने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मिर्झापूर फेम गुड्डू भैय्याची लोकप्रियता शिखरावर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

‘औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?’; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं!

“सोनिया गांधी आणि मायावतींना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”

काँग्रेसमध्ये भूकंप? निम्म्यापेक्षा अधिक आमदार पक्ष सोडणार असल्याचा काँग्रेस नेत्याचाच दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या