बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन् भर रस्त्यात मलायकाला रोखलं आजोबांनी’; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही चित्रपटसृष्टीपासून आता लांब आहे. मात्र तरीही ती आपल्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. सध्या ती ‘सुपर डान्सर 4’ ची परिक्षक आहे. अभिनेत्रा शिल्पा शेेट्टीला कोरोना झाल्यामुळे तिच्या जागेवर ती परिक्षक म्हणून आहे. अशातच मलायका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

मलायकाचा आणि एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मलायका तिच्या श्वानाला घेईन बाहेर फिरायला गेलेली असते. त्यावेळी तिला रस्त्यात एक आजोबा थांबवतात आणि तिचं प्रशंसा करतात. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आम्ही तुझा डान्स शो पाहतो. आम्हाला तुझा डान्स शो खूप आवडतो. करोनाच्या काळात देखील त्यावर कोणता परिणाम होतं नाही आहे. ही एक उत्तम गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. ईश्वर नेहमीच तुझ्यासोबत आहे, असं आजोबा म्हणाले.

दरम्यान, व्हिडीओमधील आजोबांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. काका तुम्ही जे इशारे करत आहात ते काही बरोबर वाटतं नाही, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. तर म्हातारीला म्हातारा भेटला, अशा अनेक कमेंट आल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

थोडक्यात बातम्या- 

‘…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईल- संभाजीराजे भोसले

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली

“मोदी सरकारने भारतीयांना पीएम केअर्स फंडाचा हिशोब द्यावा”

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका नाही; एम्सचे संचालक म्हणतात…

 पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

किंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More