Top News

उस्मानाबादमध्ये द्राक्ष बागा उद्ध्वस्त करणाऱ्या टोळीचा हैदोस!

Loading...

उस्मानाबाद | उस्मानाबादमध्ये द्राक्षाच्या बागा तोडणारी टोळी सक्रिय झाल्याने बागायतदार शेतकरी हादरून गेले आहेत. या टोळीने आता पर्यंत 5 ते 6  शेतकऱ्यांच्या लाखों द्राक्ष बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. ही टोळी रात्रीच शेतात जाऊन अवघ्या काही मिनिटात उभ्या असणाऱ्या द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त करत आहेत.

अनेक दिवसांपासून या घटना घडत आहेत. मात्र पोलिसांना देखील याचा माग लागेना त्यामुळे द्राक्ष बागायत दार पुरते धास्तावले आहेत. गारपीटचा द्राक्ष बागांना धोका असतो. पण आता नवच संकट उभं राहिलंय.

शेतात जाऊन ही टोळी द्राक्ष बागाच्या तारा कट करणं किंवा झाडं कटरच्या साह्याने कापून उद्ध्वस्त करत आहेत. ही टोळी कुठलीही चोरी करत नाही. मात्र काही मिनीटात होत्याचं नव्हतं करत आहे.

दरम्यान, ही टोळी कोण आहे, कशामुळं हे सगळं करत आहे हे पोलिसांनांही अद्याप

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

शिवरायांचा अपमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका!

अध्यादेश काढून लवकरच मुस्लिम आरक्षण लागू करु- नवाब मलिक

महत्वाच्या बातम्या- 

अमृता खानविलकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून आई झाली थक्क

सोनिया गांधींनी आम्हाला ‘राजधर्म’ शिकवू नये; भाजपचा पलटवार

आवडता खासदार कोण?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजपच्या ‘या’ खासदाराचं नाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या