Top News

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर कायदा करण्यासंदर्भात लगेच विशेष अधिवेशन बोलवू असा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

आयोगाचा अहवाल आल्यानंतर लगेच विशेष अधिवेशन बोलवून कायदा करु, कोर्टात हा कायदा टिकला पाहिजे, त्यासाठी ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करु, असंही बैठकीत निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात शांतता प्रस्थापित करावी व कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, असा आवाहन त्यांनी मोर्चेकऱ्यांना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; 1 आॅगस्टपासून महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन!

-गनिमी कावा काय असतो हे 9 आॅगस्टला सरकारला दाखवू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण लोकांसमोर आणा- अजित पवार

-मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात प्रचारास येऊ देणार नाही; मराठा मोर्चेकऱ्यांचा इशारा

-… आणि एकदाचा मुहूर्त ठरला; बाजीराव मस्तानी करणार ‘या’ दिवशी लग्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या