नवी दिल्ली | भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यावर ग्रेटा थनबर्गने प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही धमकीचा मला काहीही फरक पडणारी नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहिल, असं ग्रेटा म्हणाली आहे. तिने यासंदर्भात ट्विट केलं आहे.
भारतातील शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. कोणताही द्वेष, धमकी माझी मानवी हक्कांबाबतची भूमिका बदलू शकत नाही, असं ग्रेटाने सांगितलं आहे.
दरम्यान, पॉप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केलं होतं. याला ग्रेटा थनबर्गने समर्थन दिलं होतं.
I still #StandWithFarmers and support their peaceful protest.
No amount of hate, threats or violations of human rights will ever change that. #FarmersProtest— Greta Thunberg (@GretaThunberg) February 4, 2021
थोडक्यात बातम्या-
यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला ‘हा’ गंभीर आरोेप!-
“प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील”
नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा!
शरजील उस्मानीच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर उर्मिला मातोंडकरांचं रोखठोक मत, म्हणाल्या…
‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’; भाजपच्या या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य