बंगळुरू | कर्नाटकमध्ये एका लग्न समारंभात नवरीच्या साडीची क्वॉलिटी आवडली नसल्यामुळे नवरदेवाने लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे नवरदेवाने आपल्या आई-वडिलांच्या सूचनेवरून लग्न मोडले आणि लग्नाच्या एक दिवसआधी तो घरातून निघून गेला.
नवरीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने आपल्या आई-वडिलांच्या सांगण्यानुसार हे कृत्य केलं आहे, असा आरोप नवरीच्या कुटुंबियांनी केला आहे.
रघुकुमार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. रघुकुमारच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, लग्नात नवरीसाठी जी साडी खरेदी करण्यात आली. त्या साडीवर नवरदेवाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे दोन्हा कुटुंबात वाद झाले.
ट्रेंडिंग बातम्या-
मला कुणाच्या परवानगीची गरज नाही; राष्ट्रीय वारकरी परिषदेला पवारांचं उत्तर
सीमालढ्यात बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना शहिदाचा दर्जा द्या; एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
महत्वाच्या बातम्या-
“सरकार शेतकऱ्यांविरोधात गेल्यास राजदंडाचा वापर करू”
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका- अजित पवार
पुरोगामी पुण्यात गांधींचा कार्यक्रम रद्द ही लाजिरवाणी घटना; आव्हाड संतापले
Comments are closed.