विधानसभेत जीएसटी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

GST

मुंबई | जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्याच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.

येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटीची अंमलबाजवणी होणार आहे. त्यासाठी केंद्राने जीएसटी विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यानंही ते मंजूर करणं गरजेचं होतं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या