देश

गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

अहमदाबाद | गुजरातमध्ये भाजपच्या 3 आमदारांनी बंड केलं आहे. आपणच नाहीतर एकूण 20 आमदार भाजपवर नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

गुजरातमध्ये सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावरुन गुजरात भाजपमधील खदखद बाहेर पडत असून मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर नाराज असलेल्या आमदारांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. 

आमदार मधु श्रीवास्तव, केतन इनामदार आणि योगेश पटेल अशी बंड केलेल्या आमदारांची नावं आहेत. हा मुद्दा दिल्ली दरबारी नेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. 

महत्त्वाच्या बातम्या –

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

-विराट कोहलीमुळे जर्मनीचा पराभव; इटलीच्या पराभवालाही तोच कारणीभूत!

-कोणतीही निवडणूक लढवणार नाही; रामदास कदम यांची मोठी घोषणा

-आमच्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य- प्रकाश आंंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या