मुंबई | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिटनेस चॅलेंज दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे चॅलेंज दिलं आहे.
रूपानी यांनी व्यायाम करतानाचा व्हीडिओ ट्विटरवर टाकला आहे. त्यात त्यांनी सुर्यनमस्कार घातले आहेत. तसंच ते ट्रेडमिलवर चालताना दिसत आहे. त्यासोबत त्यांनी फि़टनेसचे महत्त्व देखील सांगितलं आहे.
दरम्यान, क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी हे ‘फिटनेस चॅलेंज’ सुरु केलं होतं.
Excellent initiative by Shri @Ra_THORe Ji. I am posting my #HumFitTohIndiaFit video & further extend #FitnessChallenge to Maharashtra Chief Minister Shri @Dev_Fadnavis Ji pic.twitter.com/kXxUaHuhZp
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) June 1, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव भाजपमध्ये प्रवेश करणार?
-मोदींना चॅलेंज केल्यानं स्मृती इराणी त्रस्त; राहुल गांधींना दिलं नवं चॅलेंज
-“बलात्कार म्हणजे फक्त बॅड सेक्स, त्यासाठी कठोर शिक्षा नको”
-सहकार मंत्री सुभाष देशमुख मंत्रिपद सोडण्यास तयार, मात्र…
-पोटनिवडणुकीत पराभव तरीही आदित्यनाथ म्हणतात, “आम्ही कुणाला घाबरत नाही”!
-17 वर्षात मी 15 मिनिटं देखील सुट्टी घेतली नाही- नरेंद्र मोदी
Comments are closed.