बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | भाजपाचे माजीमंत्री एकनाथ खडसे पक्षांतर करतील अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. याचसंदर्भात राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलंय.

गुलाबराव पाटील म्हणाले, “सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला ठाऊक नाही. पण खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे.”

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानानंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी गुलाबराव पाटील यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाचं आमंत्रण दिलं होतं. परंतु त्यावेळी खडसेंनी कोणतंही मत मांडलं नव्हतं.

महत्वाच्या बातम्या-

“…तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे”

“मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही”

गुड न्यूज! मुंबईत 84 टक्के रूग्ण कोरोनामुक्त

लोकल, जीम केव्हापासून सुरु होणार?, मुख्यमंत्री म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More