पाचोरा | राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर निशाणा साधलाय.
सत्तेत असताना 5 वर्ष राज्यभर 2-2 लाख नागरिकांची आरोग्य शिबिरे घेतल्याचा आव आणणारे आणि आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन आता कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह गेले कुठे? ते कुठे गायब झाले?, असा सवाल पाटील यांनी केला आहे.
महाजन यांनी त्यांच्या काळात असलेलं जिल्हा रुग्णालय आता पहावं. या रूग्णालयांमद्ये अमुलाग्र बदल झालेला त्यांनी मान्य न केल्यास आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असं पाटील यांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू
“बाळासाहेबांचा वारस असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…”
कोणी भारताची एक इंचही जमिन घेऊ शकत नाही- अमित शहा
हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेलंय, यांना मुंबईची चिंता नाही- प्रवीण दरेकर
Comments are closed.