बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सैनिकांंना पाहताच गुलाबराव पाटलांच्या भावना जागृत, पाहा व्हिडीओ

जळगाव | पालकमंत्री गुलाबराव पाटील भुसावळ शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी माजी सानिकांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांना बघताच गुलाबराव पाटील यांच्या भावना जागृत झाल्या आणि त्यांनी थेट हातात माईक घेऊन ‘ये वतन तेरे लिए’ गीत गाण्यास सुरु केलं. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पाहा व्हिडीओ:

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More