Loading...

बंदूूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराला बिग बॉसचं निमंत्रण!

डेहराडून | काही दिवसांपुर्वी उत्तराखंडमधल्या कुंवर प्रणव सिंह चॅॅम्पियन या आमदाराचा चार-चार बंदुका हातात घेऊन नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या मद्याधुंद अवस्थेतल्या व्हिडीओवरून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

या वादग्रस्त आमदाराला आता बिग बाॅसची ऑफर आली आहे. बिग बाॅसमधून फोन आला होता, मात्र त्याला आपण अजून होकार दिला नसल्याचं चॅॅम्पियनने सांगितलं आहे.

Loading...

चॅॅम्पियन हा हरिद्वार मधल्या खानपुरचा आमदार होता. मात्र त्याच्या वादग्रस्त वागणुकीमुळे त्याला 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.

दरम्यान, सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी असणारा कुंवर प्रणव सिंह चॅॅम्पियन बिग बाॅसची आलेली ऑफर स्विकारून बिग बाॅसच्या घरात गेल्यास काय-काय विचित्र प्रसंग पहायला मिळणार, हे बघावं लागेल.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-खासदार अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणतात…

-शिला दीक्षित यांचं जाणं उद्ध्वस्त करणारं; राहुल गांधींना शोक अनावर

-युतीचं राज्य आल्यास मुख्यमंत्री???; आदित्य ठाकरे म्हणतात…

Loading...

-दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं निधन

-धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं

Loading...