गुरू रंधावा करतोय शहनाज गिलला डेट, म्हणाला “मला खूप छान वाटतं…”

Guru Randhawa-Shehnaaz Gill | गुरू रंधावा अभिनेत्री शहनाज गिलला (Guru Randhawa-Shehnaaz Gill) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहनाज गिल आणि पंजाबी गायक गुरू रंधावा हे अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाल्याची माहिती समोर आली आहे. शहनाज गिल (Guru Randhawa-Shehnaaz Gill) ही बिगबॉसमुळे   घरोघरी पोहचली. सोशल मीडियावर आता शहनाज आणि रंधावाच्या डेटिंग लाईफबाबत व्हिडीओ, फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती त्यांनी दिली नाही. (Guru Randhawa-Shehnaaz Gill)

अभिनेत्रीसोबत डेटिंगबाबत रंधावा म्हणाला….

एका मुलाखतीत गुरू रंधावाला अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्यावर विचारण्यात आलं. त्यावर गायकाने अभिनेत्री सोबतच्या डेटिंगबद्दल मौन सोडलं आहे. डेटिंगबद्दल लोकांनी विचारल्यावर चांगलं वाटत असल्याचं गुरू रंधावा म्हणाला आहे. (Guru Randhawa-Shehnaaz Gill)

शहनाज गिलसोबत असलेल्या नात्यावर रंधावा म्हणाला की, जेव्हा लोकं माझ्या डेटिंग आयुष्याबद्दल बोलतात तेव्हा मला चांगलं वाटतं. चाहते माझं नाव जगभरातील मुलींसोबत जोडतात, त्यामुळे मला छान वाटतं. एका मुलीला आणखी काय हवं असतं, सध्या फक्त आणि फक्त गुरू रंधावाची चर्चा आहे.

गेल्या वर्षाीपासून गुरू रंधावा आणि अभिनेत्री शहनाज गिल यांच्या अफेअर्सने चर्चांना उधाण आलं आहे. एका रोमँटिक म्यूझिक व्हिडीओमध्ये दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. गाण्याचं मूनराईज असं नाव होतं. ‘थँक यू फॉर कमिंग’ सिनेमाच्या स्क्रिनिंगमध्ये देखील दोघे एकत्र होते.

रंधावाची शहनाजला डेटबाबत स्पष्टोक्ती

दोघांचं दुसरं गाण हे जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित झालं. सोशल मीडियावर देखील शहनाज गिल आणि गुरू रंधावाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण आता गायकाने याबाबत एक स्पष्टोक्ती दिली की तो शहनाजला डेट करत नाही.

News Title – Guru Randhawa-Shehnaaz Gill Dating News Update

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाळ्यात चमचमीत खाण्यापेक्षा ‘हे’ पदार्थ खा; मिळतील आश्चर्यकारक फायदे

“माझी 50 टक्के मालमत्ता…”, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य

लोकसभेच्या निकालानंतर गॅस सिलिंडर महाग होणार?; चर्चेला उधाण

मोबाईल वापरकर्त्यांना फटका! ‘या’ मोफत सेवा झाल्या बंद, मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

बॉलीवुडचा ‘किंग खान’ दिवसाला किती कमावतो?; आकडा वाचून हैराण व्हाल