बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावाचीच हवा! ‘गुटखा मॅन’चा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

कानपूर | क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी एक प्रकारची क्रेझच आहे. क्रिकेटच्या माध्यामातून अनेक खेळाडू प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले आहेत. तसेच काही फॅन्स देखील प्रसिद्ध झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक नवनविन व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर क्रिकेट स्टेडियमवरील व्हिडीओ आणि काही फोटो देखील व्हायरल होत असतात. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर  होताना दिसत आहे.

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यामुळे रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर चर्चेत आहेत. तसेच एका गुटखा खाणाऱ्या व्यक्तीचा देखील व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. सामना सुरू असताना कॅमेरामॅनने कॅमेरा प्रेक्षकांकडे वळवला.

त्यावेळी एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत एक महिला देखील त्याच्यासोबत बसलेली होती. त्यावेळी तो तोंडात गुटखा खात फोनवर बोलताना कॅमेऱ्यात आढळतो. त्यावेळी सोबत बसलेल्या महिलेचं लक्ष त्यावेळी मैदानातील स्किनवर जातं. त्यावेळी आपण स्किनवर दिसत असल्याचं दोघांना जावतं.

दरम्यान, स्वत:ला स्क्रिनवर पाहून त्यावेळी दोघांनीही अभिवादन केलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता नेटकऱ्यांनी आता मजेशिर कमेंट देखील केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

“तात्काळ निलंबन करा, संविधान दिनी तरी…”, चित्रा वाघ कडाडल्या

‘…तर भाजपने आता आमच्यासोबत मिळून राज्य करावं’, राऊतांची खुली ऑफर

“तुमचं नेमकं धोरण काय? कोंबड्या वाचवणं की माणसं”

दिल्लीत नेमकं शिजतंय काय?, चंद्रकांत पाटलांच्या पाठोपाठ फडणवीसही दिल्लीत

सलाम त्यांच्या कार्याला! जीव धोक्यात घालत केलं लसीकरण पूर्ण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More