Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र

दसऱ्याच्या मुहूर्तावर जिम सुरु होणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई | व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येते होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य करत व्यायामशाळा उडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. दरम्यान यासाठी तयार करण्यात आलेल्या उपायोजना आणि नियमांचं काटेकोर पालन करण्यात यावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी, असंही उद्ध ठाकरे यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावतविरुद्ध गुन्हा दाखल करा, वांद्रे कोर्टाचे आदेश

दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार- संजय राऊत

गृहमंत्री अनिल देशमुख एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी रवाना!

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या