हैदराबादचा गुजरातविरुद्ध दणदणीत विजय, पुण्याची अडचण वाढली

Photo- BCCI

कानपूर | कानपूरमधील सामन्यात हैदराबादने गुजरातवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे पुण्याचा संघ संकटात सापडलाय. पंजाबविरुद्ध पराभूत झाल्यास पुण्याला प्ले ऑफमधून बाहेरचा रस्ता धरावा लागेल. 

दरम्यान, गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने अवघे २ गडी गमावून हे आव्हान सहज पार केलं. वॉर्नरने २२ चेंडूत ६९ तर विजय शंकरने ४४ चेंडूत ६३ धावांची खेळी केली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या