हैद्राबाद | महिलांशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर त्यांची हत्या करणाऱ्या एका सिरीयल किलरला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने 18 महिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
दोन महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर या सिरीयल किलरने आणखी 16 महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीची बायको परपुरुषासोबत पळून गेली होती. तोच राग आणि चीड त्याने मनात ठेवली होती. त्यानंतर त्याने अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेऊन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात बोरबंडा येथील 45 वर्षीय आरोपी रामुलू याला अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी
‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप
कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!
सातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण
“बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे”