मुंबई | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी ‘फन्ने खाँ’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘हलका हलका’ असं या गाण्याचं नाव अाहे. प्रेक्षकांकडून या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
‘फन्ने खाँ’ या चित्रपटात ऐश्वर्याने पाॅप सिंगरची भूमिका साकारली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अनिल कपूर चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
दरम्यान, हे गाणं सुनिधी चौहान आणि दिव्य कुमार यांनी गायले आहे. येत्या 3 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मला चंद्रकांत पाटलांचं खरंच कौतुक वाटतं- जयंत पाटील
-नितीन गडकरी पंतप्रधानपदाचं मटेरिअल- पृथ्वीराज चव्हाण
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी
-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?
-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…