पुणे महाराष्ट्र

हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!

पुणे | हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांच्या जीवाला धोका आहे. गौरी लंकेश यांच्या  हत्येनंतर हाती आलेल्या कागदपत्र तपासात हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांचं नाव होत, अशी माहिती कर्नाटक एसआयटीला डायरीमधून मिळाली आहे.

गोविंद पानसरेंना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सून मेघा पानसरे सातत्याने आवाज उठवत आहे. त्यामुळे त्यांचंही नाव या डायरीत असल्याचं समजतंय.

दरम्यान, पुण्याच्या एसआयटीने मेघा पानसरे, हमीद दाभोलकर व मुक्ता दाभोलकर यांना “एक्‍स’ दर्जाची सुरक्षा देऊ केली आहे. त्यांच्यासोबत 24 तास स्पेशल प्रोटेक्‍शन युनिटचा जवान राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला अटक

-साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं आत्महत्येचं कारण

-केरळसाठी फुटबॉलपटू सुनील छेत्रीचं भावनिक आवाहन

-केरळमधील महापुराची मोदींकडून पाहणी; मोठा निर्णय जाहिर

-केरळला पुण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय; रेल्वेने पाठवणार 7 लाख लिटर पाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या