Top News देश

‘हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली’; भाजप खासदाराचं वक्तव्य

नवी दिल्ली | भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. भारतीय संघाचा या सामन्यात पराभव होणार असल्याचं चित्र होतं. मात्र फलंदाज हनुमा विहारी आणि आर. आश्विन यांनी केलेल्या चिवट खेळीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. मात्र गायक आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी विहारीवर टीका केली आहे.

फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी 109 चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. क्रिकेटमधलं मला काही कळत नाही, असंही बाबुल यांनी म्हटलं आहे.

एककीडे सर्व आजी माजी खेळाडी विहारीचं कौतुक करत आहेत. मात्र  बाबुल सुप्रियो यांनी विहारीच्या खेळावर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, विहारीच्या मासपेशी ताणल्य गेल्याने त्याला धावा काढताना त्रास होत होता. मात्र तरीही त्याने हिम्मत न हारत आश्विनसोबत भागीदारी करत भारताला पराभूत होऊन न देता सामना अनिर्णित राखला.

 

थोडक्यात बातम्या-

MPSC कडून विविध पदांच्या पूर्व परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर!

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकून मला वेदना देऊ नका”

महाराष्ट्र हादरवणारी घटना; गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार!

अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केलं जातं- कंगणा राणावत

बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी- देवेंद्र फडणवीस

‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या