बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रितेश आणि त्याच्या परिवाराकडून दिलेल्या होळीच्या शुभेच्छांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा या दोघांनी त्यांच्या अभिनयाची छाप बाॅलिवूड इंडस्ट्रीसोबतच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील उमटवली आहे. या दोघांची जोडी सर्वात जास्त लोकप्रिय असून यांचे सोबतचे व्हिडीओ नेहमीच चांगलं धुमाकुळ घालतात. अशातच त्यांचा होळीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रितेश आणि जेनेलियाने आता त्यांच्या मुलांसोबत सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. एवढचं नाही तर शुभेच्छा दिल्यानंतर ते सगळे बलम पिचकारी गाण्यावर त्या क्षणाचा आनंद घेताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

रितेशने हा व्हिडीओ त्याच्या फेसबूकवर शेअर करताच लोकांचे भरभरुन प्रतिसाद येऊ लागले. एवढचं नाही तर या व्हिडीओला 1 लाखा पेक्षा जास्त लाईक्स आहेत. तसेच हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात फाॅरवर्ड केला जात आहे.

दरम्यान, एकेकाळी रितेश आणि जेनेलियाने टिकटाॅकवर धुमाकुळ घातला होता. त्यांचे व्हिडीओ टिकटाॅकवर प्रचंड प्रमाणात लाईक आणि शेअर केले जात होते. एवढचं नाही तर दोघांची जोडी प्रचंड गाजलेली असून लोक त्यांचे व्हिडीओ आवरजून पाहू इच्छितात. या कारणामुळे टिकटाॅक बंद झाल्यानंतरसुद्धा त्यांचे फॅन्स त्यांना इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर देखील फाॅलो करतात.

थोडक्यात बातम्या-

“मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही”

आमचं ठरलंच तर गेल्यावेळेस सारखं शपथविधी झाल्यावरच कळेल – चंद्रकांत पाटील

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत

“शरद पवार-अमित शहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही”

‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More