खेळ

महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याची एखाद्या अभिनेत्याला लाजवेल अशी अॅक्टिंग!

मुंबई | महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या हे भारतीय क्रिकेटचे दोन स्टार सध्या त्यांच्या एका वेगळ्याच खेळीमुळे चर्चेत आहेत. दोघांच्या अभिनयाची सध्या जोरदार चर्चा आहे. 

स्टारच्या जाहिरातीमध्ये दोघे झळकले आहेत. सध्या त्यांची ही जाहिरात सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. 

दोघांनी बिहारी तरुणांची भूमिका केली आहे. ज्यामध्ये ते झाडावर चढून क्रिकेट पाहात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

दरम्यान, स्टारच्या चॅनेल पॅकसंदर्भात ही जाहिरात आहे. मात्र आता या जाहिरातीपेक्षा महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याच्या अभिनयाचीच जोरदार चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा 

-मोदी सरकारकडून गॅसधारकांना नवीन वर्षाचं गिफ्ट; सिलेंडरच्या दरात कपात 

-“काॅंग्रेस म्हणजे थापा, खोटारड्यांच्या तोंडी अफवांच्या वाफा”

-…त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध केला होता का? अनुपम खेर यांना ज्वाला गुट्टाचा सवाल

-‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांचा खराखुरा आवाज घुमणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या