जडेजाचा राग आला पण फक्त तीनच मिनिटं- हार्दिक पांड्या

किंगस्टन | चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धावबाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाचा राग आला होता पण फक्त तीनच मिनिटं, असं भारताचा वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्यानं म्हटलं आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या सामन्यापूर्वी तो बोलत होता.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात एका बाजूला फलंदाज बाद होत असताना पांड्याने स्फोटक फलंदाजी करुन भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र परस्परांतील ताळमेळ चुकल्याने तो धावबाद झाला होता.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या