नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केंद्रिय गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. काँग्रेस नेेते हार्दिक पटेल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याबरोबरच त्यांना एक प्रश्नही विचारला आहे.
इथून पुढे भाजपला विरोध कराणाऱ्यांना ठार केले जाई का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. जशी देवाची इच्छा… असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
अमित शाह जी गृह मंत्री बने हैं इसलिए मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं।लेकिन आज कुछ भक्तों के मुझ पर मैसेज आए कि अब तेरा क्या होगा हार्दिक।मतलब अमित शाह के गृह मंत्री बनने के बाद भक्त काफी खुश हैं।भाजपा के खिलाफ लड़ने वाले हम जैसे युवा को मार दिया जाएगा ? चलों जैसी भगवान की इच्छा !
— Hardik Patel (@HardikPatel_) May 31, 2019
अमित शहा गृहमंत्री होताच मला भाजपच्या भक्तांचे, अब तेरा क्या होगा…. अशा आशयाचे मेसेज यायला सुरू झाले आहेत. मला धमकीचे मेसेज येत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी गुजरातसह संपूर्ण देशात भाजपाविरोधी जोरदार प्रचार केला होता.
महत्वाच्या बातम्या
-आनंदराव अडसूळांच्या मुलाने सांगितलं वडिलांच्या पराभवाचं कारण
-पराभवाने खचून जायचं नाही… पुन्हा लढाचयं; अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना सकारात्मक इंजेक्शन
-कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही- अजित पवार
-जयकुमार गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार का?? त्यावर गोरे म्हणतात…
-आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो विराट सर्वोत्तम खेळाडू; पण विराटला ‘ही’ गोष्ट सहन होत नाही
Comments are closed.