बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चौकीदार शोधायचा असेल तर नेपाळमध्ये जाईन- हार्दिक पटेल

गांधीनगर |  आज देशभरात 117 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरु आहे. यात काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मला चौकीदार शोधायचा असेल तर मी नेपाळमध्ये जाईन. पण देशाला एक चांगला पंतप्रधान हवा आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

हार्दिक पटेल काँग्रसकडून निवडणुुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र न्यायालयाच्या आदेेशानुसार त्यांना निवडणूक लढता आलेली नाही.

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 14 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यावेळी 10 विद्यमान खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

‘ढाई किलो का हात अब भाजप के साथ’; ‘या’ जागेवरुन लढणार निवडणूक

-अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीत मतदानाचा हक्क बजावला

-नवज्योत सिंग सिद्धूंवर ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी 72 तासासाठी प्रचार बंदी

-कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळणार नाही- संजय राऊत

-बटण कोणतंही दाबा, मत भाजपलाच जातंय; शशी थरुरांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More