सबकी एक ही पुकार, जन की हो सरकार; हार्दिक पटेलचा मध्य प्रदेशमध्ये एल्गार

उज्जैन | भाजप सरकारविरोधात शंख फुंकणाऱ्या हार्दिक पटेलने आता मध्य प्रदेश दौऱ्याला सुरुवात केली आहे. सबकी एक ही पुकार, जन की हो सरकार, असा नारा हार्दिक पटेलने दिला आहे. 

हार्दिक आजपासून मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असणार आहे. आपल्या या दौऱ्यात तो उज्जैन, नलखेड़ा, ओम्कारेश्वर, इंदोर, दमोह आणि कटनी येथील शेतकरी आंदोलनांना संबोधित करणार आहे. 

तीन दिवस मी मध्य प्रदेशमध्ये राहणार आहे. या काळात मी जनजागृती करण्याचं काम करणार आहे, असं हार्दिकनं म्हटलं आहे.

दरम्यान, दौऱ्याच्या सुरुवातीला त्यानं उज्जैनमधील महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी स्थानिकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात नाकारला पुष्पगुच्छ

-दांडिया खेळायला आला नाही म्हणून प्रेयसीनं प्रियकराला भररस्त्यात चोपलं!

-“अयोध्या वारीसाठी शिवसेनेला शुभेच्छा, पण…”; शिवसेना भवनाबाहेर मनसेची पोस्टरबाजी

-अमृतसर रेल्वे दुर्घटनेवरुन राजकारण; काँग्रेसवर आरोप करणारा भाजपचा प्रवक्ता

-उद्धवजी, त्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा