जे पत्नीला सांभाळू शकले नाहीत ते दुसऱ्यांच्या सीडी बनवत आहेत!

अहमदाबाद | जे पत्नीला सांभळू शकले नाहीत ते दुसऱ्यांच्या सीडी बनवत आहेत, अशा भब्दात पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता टीका केलीय.

हार्दिकनं ट्वीट करून मोदींवर बोचरी टिका केलीय. 19970च्या दशकातील रामचंद्र कह गये सियो से या प्रसिद्ध गाण्याच्या आधारे हार्दिकनं एक गाण तयार केलंय. हिंदुत्व, गोहत्या, राम मंदिर या मुद्द्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर ताशेरे ओढलेत.

गुजरात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चालू झालेले घमासान आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.