महाराष्ट्र मुंबई

दूध आंदोलनाकडे हार्दिकने फिरवली पाठ; राजू शेट्टींना रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ!

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यात दूध दरवाढीच्या मुद्यावरून आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाकडे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेलांनी पाठ फिरवल्यामुळे खासदार राजू शेट्टींना रस्त्यांवर खुर्ची टाकून बसण्याची वेळ आलीय.

मुंबईला होणारा दूध पुरवठा राेखण्याचा इशारा शेट्टींनी दिला होता. त्याला पाठिंबा म्हणून गुजरातवरून येणारा दुधाचा पुरवठा बंद ठेवण्याचं आश्वासन हार्दिक पटेलनं दिलं होतं.

मात्र, हार्दिक पटेलनं या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे स्वत: राजू शेट्टींना पालघरला जाऊन गुजरातहून येणारे टॅंकर आडवावे लागत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-सांगलीत पोलिसाला 18 वेळा भोसकलं, घटना सीसीटीव्हीत कैद

-दूध दरवाढीवरुन नगरच्या शेतकऱ्यानं महादेव जानकरांना शिव्या दिल्या!

-भाजप दहा तोंडी रावण आहे; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल!

-आता भाजपला शिवाजी महाराज भलते वाटायला लागले आहेत- जयंत पाटील

-एक प्रियकर अन् दोन प्रेयसी; पहिलीनं दुसरीवर घडवून आणला बलात्कार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या