खेळ

चालू सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास

न्यूझीलंड | न्यूझीलंडमधील मूळचा भारतीय वंशाचा असलेला क्रिकेटपटू हरीश गंगाधरन याचा मृत्यू झाला आहे. हरीश गंगाधरन ग्रीन आईसलंड क्लबकडून खेळताना बॅटिंग आणि ओपनिंग बॉलिंग करायचा.

गंगाधरनने चालू सामन्यात फक्त दोन ओव्हर बॉलिंग केली होती. त्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि क्षणार्धात तो मैदानावर कोसळला. त्याला वाचवण्यात आम्हाला यश आलं नाही, असं क्रिकेट क्लबचे अध्यक्ष जॉन मोएल यांनी सांगितलं.

हरीशवर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्यात आले. पण काही फायदा झाला नाही. 

हरीशला 3 वर्षाची मुलगी आहे. त्याची पत्नी निशा हरीश यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसला मोठा धक्का, कदाचित ‘हा’ नेता लोकसभा निवडणुक लढणार नाही!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक! भाजपला शह देण्यासाठी प्रशांत किशोरांना घेतलं ताफ्यात

“स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार, तरीही तो घेऊन लोकं प. बंगाल येतात”

महाआघाडीतून राज ठाकरे आऊट?? अशोक चव्हाणांचा ‘मनसे’ला जोरदार विरोध

अक्षय कुमार आणि मी एकत्र काम करणं अशक्य- शाहरूख खान

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या