सारा देश म्हणतोय, थँक यू हरीश साळवे…

मुंबई | आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर भारतात ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. खुद्द हरीश साळवे यांचीही याप्रकरणावर प्रतिक्रिया आली असून आपण या निर्णयामुळे खूपच आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलंय. ट्विटरवर कुलभूषण जाधव नंतर हरीश साळवे हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

दरम्यान, हरीश साळवे यांच्याबद्दल कुणी कुणी काय काय म्हटलं?

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या