Top News

मराठा आरक्षणासाठी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा!

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने काढावा अन्यथा आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दिला होता. मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जाधवांनी इशारा दिला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने आतापर्यत अध्यादेश न काढल्यामुळे हर्षवर्धन जाधवांनी आपला राजीनामा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा!

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या